अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीतील अपक्ष उमेदवार Nina Khedekar यांची प्रतिक्रिया |

2022-11-03 4

अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. एकतर्फी होणाऱ्या या लढतीत मतदारांना घराबाहेर काढण्याचे शिवसेनेसमोर मोठे आव्हान असेल तरी सुरुवातीच्या पहिल्या तासामध्ये अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्याचं शिवसेनेच्या दृष्टीने दिलासादायक चित्र पहायला मिळालं.

#NinaKhedekar #MurjiPatel #AadityaThackeray #ShivSena #RutujaLatke #AndheriEastBypoll #RameshLatke #UddhavThackeray #YuvaSena #BMC

Videos similaires